Skip

रांगोळी अंथरा,मोत्यांनी सजवा!

खऱ्या रांगोळीसारखी शीट रांगोळी आणि हाताने बनवलेली मोत्यांची सजावट. प्रत्येक सणाला, वर्षानुवर्षे.

एकदा घ्या, वर्षानुवर्षे सजवा

रांगोळी शीटवर तयार येते. कोणत्याही फरशीवर अंथरा आणि खालची बटणं दाबून पाहा.

फरशी निवडा:

आमचे डिझाइन

आवडलेलं डिझाइन ऑर्डर यादीत जोडा आणि WhatsApp वर पाठवा.

लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक सेट

M01

लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक सेट

₹300

कलशाचा हार

M02

कलशाचा हार

किंमत विचारा

कलशाचा हार, झालरीचा

M03

कलशाचा हार, झालरीचा

₹100

केशरी तारा

M04

केशरी तारा

किंमत विचारा

सोनेरी तारा

M05

सोनेरी तारा

किंमत विचारा

सूर्य मंडल

M07

सूर्य मंडल

किंमत विचारा

लाल-पांढरा तारा

M06

लाल-पांढरा तारा

किंमत विचारा

मोरपंखी तारा

M11

मोरपंखी तारा

किंमत विचारा

खऱ्या फरशीवर, खरे फोटो

कोयरी बॉर्डर सेट (R20) हवा तसा जोडा: जोडी, लाट किंवा चौकोन.

तुमच्या दारात पाहा

सण निवडा, मग डिझाइन. असं सजेल तुमचं दार.

सप्तरंगी कमळ

सप्तरंगी कमळ

R02 · किंमत विचारा

डिझाइन निवडा

हाताने बनवलेली मोत्यांची सजावट

मोत्यांनी ओवलेली लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक आणि कलशाचा हार. देवघरासाठी, रंग नाही, पसारा नाही.

लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक सेट

M01

लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक सेट

₹300

कलशाचा हार

M02

कलशाचा हार

किंमत विचारा

कलशाचा हार, झालरीचा

M03

कलशाचा हार, झालरीचा

₹100

मोत्यांची रांगोळी

चौरंग, देवघर आणि तुळशीजवळ सजवण्यासाठी.

केशरी तारा

M04

केशरी तारा

किंमत विचारा

सोनेरी तारा

M05

सोनेरी तारा

किंमत विचारा

सूर्य मंडल

M07

सूर्य मंडल

किंमत विचारा

लाल-पांढरा तारा

M06

लाल-पांढरा तारा

किंमत विचारा

मोरपंखी तारा

M11

मोरपंखी तारा

किंमत विचारा

निळं फूल

M09

निळं फूल

किंमत विचारा

हिरवं-लाल मंडल

M10

हिरवं-लाल मंडल

किंमत विचारा

जांभळं फूल

M12

जांभळं फूल

किंमत विचारा

लाल चक्र

M13

लाल चक्र

किंमत विचारा

लाल-निळं फूल

M08

लाल-निळं फूल

किंमत विचारा

मोत्यांच्या सजावटीच्या ऑर्डर 070303 11611 वर येतात.

आमचे व्हिडिओ

आवाजासह पाहण्यासाठी दाबा.

मंशा क्रिएशनची फिल्म
  • नवरात्रीच्या नऊ माळा

    मराठी

  • कुठून घेतलंस गं?

    मराठी

  • या सणाला, भाव तुमचाच!

    मराठी

  • एक रंगोली, साल भर के त्योहार

    हिंदी

  • दादी की रंगोली

    हिंदी

भेट, वाण आणि घाऊक ऑर्डर

दिवाळीची भेट, हळदी-कुंकवाचं वाण, गृहप्रवेश किंवा लग्न. जास्त संख्येसाठी आमच्याशी बोला.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

ही खरंच खऱ्या रांगोळीसारखी दिसते का?

हो. रांगोळी शीटवर तयार येते आणि फरशीवर अंथरल्यावर हाताने काढलेल्या रांगोळीसारखीच दिसते.

एक रांगोळी किती वेळा वापरता येते?

पुन्हा पुन्हा. सणानंतर उचलून जपून ठेवा आणि पुढच्या सणाला पुन्हा अंथरा. वर्षानुवर्षे टिकते.

साफ कशी करायची?

धूळ बसली तर कापडाने हलक्या हाताने पुसा.

कोणत्या फरशीवर अंथरता येते?

टाइल्स, मार्बल, लाकूड, मोझेक, कोणत्याही फरशीवर.

मोत्यांच्या सजावटीवरून चालता येतं का?

नाही. मोत्यांची सजावट देवघर, चौरंग आणि कलशासाठी आहे. चालण्याच्या जागेसाठी आमची शीट रांगोळी घ्या.

ऑर्डर कशी करायची?

डिझाइन ऑर्डर यादीत जोडा आणि WhatsApp वर पाठवा. डिलिव्हरी आणि पेमेंटची माहिती आम्ही WhatsApp वर देऊ.

तुमची ऑर्डर यादी

अजून कोणतंही डिझाइन जोडलेलं नाही.

डिझाइन पाहा

कशाबद्दल विचारायचं आहे?